स्थाने आणि दिशानिर्देश

मणक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये १००% यश

हे एकमेव क्लिनिक आहे

जेथे आजपर्यंत एक सुद्धा मणक्याची शस्त्रक्रिया मध्ये दुष्परिणाम झालेला नाही.

म्हणजेच कोणत्याही शस्त्रक्रियेमुळे जीवाला धोका किंवा पॅरालिसीस झालेला नाही.

आपली अपॉइंटमेंट बुक करा

पुण्यातील मणक्याचे तज्ञ सर्जन - डॉ. अवनीश गुप्ते

Spine Specialist in Pune, Spine Surgeon Pune, Spine Treatment in Pune

डॉ. अवनीश गुप्ते यांची डिग्री एमबीबीएस, एमएस, एमसीएच आहे. व ते विनायक हॉस्पिटल (पुणे, महाराष्ट) येथे मणक्याचे सुपर स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.डॉक्टरांना तर माहितच आहे परंतु सर्व सामान्य लोकांना देखील माहित असणे आवश्यक आहे की त्यांची एम सी एच डिग्री मणक्यातील जगातील सर्वात मोठी डिग्री आहे. ही सुपर-स्पेशॅलिटी एमसीएच डिग्री आणि उत्कृष्ट अनुभव त्यांनी भारतातील सर्वात प्राचीन आणि सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयातून म्हणजेच लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून मिळवलेली आहे .

डॉ. अवनीश गुप्ते हे भारतातील फारच कमी न्युरोसर्जनपैकी एक आहे ज्यांनी आपले पूर्ण लक्ष स्पाइनवर केंद्रित केले आहे. हे मुख्यत: " मणक्याची शस्त्रक्रिया " व " विना शस्त्रक्रिया " या दोन्ही समस्यांमध्ये डॉक्टरांना मिळालेल्या उत्कृष्ट यशामुळे आहे.

मणक्याची रचना

मणक्याच्या रचनेचे वैशिष्ट्य असे जे दोन्ही गतिशीलता (वाकण्यासाठी आणि वळण्यासाठी ) आणि स्थिरता (सरळ उभे राहण्यासाठी) प्रदान करते. बाजूने पाहिल्यावर पाठीची सामान्य वक्रता हि "S" सारखी असते. ही रचना सर्व वजन व तोल सांभाळन्यास मदत करते.

स्लिप डिस्क (चकती सरकणे )

मणक्याची गादी (म्हणजे चकती ) सरकणे (थोडक्यात साध्या भाषेत गॅप होणे) ह्या शब्दाचा अर्थ आहे की दोन मणक्याच्या मधली गादी सरकल्यामुळे शिरदाब होणे. असह्य़ कंबरदुखी व कंबरेपासून मांडीच्या मागची शीर खालीपर्यंत दुखणे, मुंग्या येणे, बधिर होणे , कधी-कधी पाय/पंजे कमजोर होणे ( पॅरेलिसिस होणे ) ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.

मान/पाठ/कंबर दुखी

ह्या कारणामुळे मणक्याची लवचिकता व हालचाली कमी होऊन जाते. जर तुम्ही वेळेवर आणि व्यवस्थित काळज़ी घेत नाही किंवा उपचार करत नाही तर त्रास खूप वाढू शकतो आणि आपल्याला भरपूर सहन करावे लागते.

मणक्याचे आजार व पॅरालिसिस

मान/पाठ/कंबर दुखी कोणत्याही वयोगटामधील व्यक्तीला होऊ शकते . तसेच पुरुष आणि स्त्री दोघे हि मणक्याच्या त्रासाने समान ग्रस्त होऊ शकतात. मणक्याचे त्रास लगेच तीव्र प्रमाणे किंवा हळूहळू वाढणारा (खूप जुना ) असू शकतो. ह्या दोन्ही परिस्तिथीत लगेच निदान आणि योग्य उपचार आवश्यक आहे. कारण उशीरा किंवा जास्त मोठा त्रास झाल्यावर कायम चे पॅरालिसिस झाले तर काही सुधारणा जगभरात होत नाही.

जगातील मणक्यावरील सर्वात जास्त माहिती देणारे टीव्ही मुलाखत
( जिथे मणक्याची रचना, कार्य, पेशंटच्या तक्रारी, उपचार व पेशंटचे मनोगत फक्त २२ मिनिटांत )

साम टीव्ही : तिसरा सोमवार (वेळ :सायंकाळी ४:३० ते ५:०० वाजेपर्यंत )

झी २४ तास : पहिला सोमवार (वेळ :सायंकाळी ३:३० ते ४:०० वाजेपर्यंत )

आंतरराष्ट्रीय रुग्ण

पेशंटचे अनुभव व्हिडिओ स्वरूपात

अभिप्राय

तुमच्या मणक्याच्या रचनेची माहिती घ्या

 

Open chat