Spine Clinic

Home भारतातील एकमेव क्लिनिक

भारतातील एकमेव क्लिनिक

1. मणक्याच्या समस्येच्या निदानासाठी: चांगल्या प्रतीची एमआरआय स्कॅन आणि डिजिटल एक्स-रे. लांबच्या आणि बाहेरच्या पेशंटसाठी आम्ही एका दिवसात खालील गोष्टी करतोः

इतर हॉस्पिटलमध्ये यासाठी कमीत कमी ३ ते ४ भेटी द्याव्या लागतात

 

  • * डॉक्टरांद्वारे तपासणी.   
  • * एमआरआय स्कॅन आणि एक्स-रे(जरी तुम्ही पूर्व अपॉइंटमेंट घेतलेली नसेल तरी).
  • * शक्यतो त्याच दिवशी पुन्हा तपासणी आणि डॉक्टरांचे मत (पुन्हा पैसे न घेता ).

 

2.भारतातील एकमेव हॉस्पिटल जिथे पेशंट मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर 1 ते 2 तासांत आरामात चालतात.

 

3. एकमात्र हॉस्पिटल जिथे जास्त प्रमाणात ओपीडीला पेशंटना आहेत. जेथे सर्व पेशंटला केवळ मणक्यांशी संबंधित समस्या आहेत. इतर समस्या असलेल्या रुग्णांना अपॉइंटमेंट दिली जात नाही किंवा ती आमच्याद्वारे पाहिली जात नाही.

 

4. एकमेव हॉस्पिटल जेथे सर्व ऍडमिट पेशंट फक्त मणक्याचे आहेत आणि इतर कोणताही रोगाचे नाही. अशा प्रकारे, नवीन येणाऱ्या कोणत्याही नवीन पेशंटला सर्वात मोठा फायदा आणि मानसिक आधार म्हणजे त्यांना आधीच ऍडमिट असलेल्या मणक्यांच्या पेशंट कडून चांगल्या परिणामाबद्दल सर्व माहिती मिळते.

 

5. एकमेव हॉस्पिटल जिथे ओपीडीचे पेशंट मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर ताबडतोब आरामात फिरणाऱ्या ऍडमिट पेशंटना पाहू शकतात. ओपीडी रूग्ण यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केलेल्या पेशंटशी बोलत राहतात आणि डॉक्टरांना भेटण्यापूर्वीच त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो.

 

6. “यू ट्यूब” वर काही हजार व्हिडिओ प्रशस्तिपत्रे असणारे जगातील एकमेव मणक्याचे केंद्र. युट्यूब वर आपल्याला फक्त टाइप करावे लागेल- “डॉ.अवनीश गुप्ते ”.

 

7. जेथे डॉ. अवनीश गुप्ते यांना भेटण्यापूर्वीच मणक्यांच्या शस्त्रक्रियेची भीती दूर होते. ओपीडी वेटिंग क्षेत्रामध्ये किचकट आणि किचकट नसलेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेच्या पेशंटचे व्हिडिओ चालू असतात.

 

8.जगातील एकमेव हॉस्पिटल जे एक सारख्या मणक्याची शस्त्रक्रिया केलेल्या पेंशटना भेटण्यास आणि त्यांच्याशी चर्चा करण्यास अनुमती देते आणि तेही तुम्हाला हव्या तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये. आपण जिथुन आलेले आहात तेथून आपण आपले ठिकाण सांगू शकता, आम्ही त्या ठिकाणाहून यशस्वीरीत्या उपचार केलेल्या पेशंटची फोन नंबर आणि पत्ता दोन्हीची यादी देऊ. त्याचप्रमाणे, आपल्या वयोगटातील उपचारित / ऑपरेशन केलेल्या पेशंटची यादी आपल्यास हवी असेल तर आपले पुन्हा स्वागत आहे.

 

9.जेथे एक्स-रे, एमआरआय स्कॅन वर सवलत दिली जाते; तसेच मणक्याची शस्त्रक्रिया अगदी योग्य किमतींमध्ये आणि ती देखील जगातील सर्वोत्तम परिणामांसह. यामागचे कारण – आमचे ध्येय पैसे कमविणे नसून संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि जगभरात मणक्याची शस्त्रक्रिया धोकादायक नसल्याची बातमी पसरवणे हे आहे. बहुतेक लोकांना चुकीचे माहित असते आणि अनावश्यक भीती असते आणि अशा प्रकारे ते पॅरेलिसिस / कधी न बरे होणाऱ्या नुकसानीच्या टप्प्यावर येईपर्यंत तात्पुरते उपचार करतात.

आम्ही मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ओपीडी घेत आहोत, गैरसोय टाळण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर फोन करा

020 – 24273698

020 – 24274039

हा एक विशेष फोन नंबर आहे9890822422कोणत्याही विशेष मदतीसाठी किंवा काही प्रश्न असल्यास फोन करा…..

Open chat