विनायक हॉस्पिटल मध्येच ऑपरेशन का करावे?
१) विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मणका उपचार केंद्र आहे.
२) येथे मणक्याचे बिनटाक्याचे ऑपरेशननंतर पेशंट एक-दोन तासात मोकळा व वेदनामुक्त चालतो.
३) जास्तीत जास्त ऑपरेशनमध्ये पेशंटला पूर्ण भल न देता ऑपरेशनच्या भागापुरती भूल देतात त्यामुळे पेशंटशी संवाद साधता साधता ऑपरेशन केले जाते.
४) विनायक हॉस्पिटलमध्ये पेशंटला उठण्या बसण्याच्या पद्धती शिकवल्या जातात तसेच भविष्यात मणक्याचा त्रास होवू नये म्हणून साधे सोपे व्यायाम ही शिकवतात.
५) ऑपरेशनसाठी पेशंट अॅडमिट झाल्यानंतर फक्त रक्त, लघवी न तपासता शरीराचे आवश्यक अवयव ही एम. डी. डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली जाते. त्यामळे पेशंटला कोणती सुरक्षित तसेच ऑपरेशन किंवा प्रोसेजरसाठी भूल देण्याचे ठरवता येते.
६) अत्याधुनिक डबल दरवाजे पद्धतीचे ऑपरेशन थिएटर त्यामध्ये एक दरवाजा बंद केल्याशिवाय दुसरा उघडू शकत नाही, म्हणून बाहेरची क्षित हवा निकिकरण केलेल्या ऑपरेशन थिएटर वातावरणामध्ये मिसळू शकत नाही.
७) अत्याधुनिक मेडीट्रॉनिक्स व सर्जिका अमेरिका कंपनीचे ९ इंचेस सी आर्म मशीनच्या सहाय्याने मणक्यामध्ये ज्या ठिकाणी गॅप/दाब/स्लिप डिस्क/फॅक्चर असते, बरोबर त्या ठिकाणी ऑपरेशन केले जाते.
८) अत्याधुनिक कॉटरी मशिन (व्हेली लॅब, जर्मनी) ऑपरेशन करताना रक्तस्त्राव टाळण्यासाठी ही मशिन वापरली जाते.
९) ऑपरेशन करताना व झाल्यानंतर ब्लडप्रेशर, हृदयाचे ठोके व ई.सी.जी.आणि श्वास यांची बिनचूक माहिती देणारे अत्याधुनिक जर्मनीच्या कंपनीचे फिलिप्स मॉनिटरवर ही माहिती पाहिली जाते.
१०) कृत्रिम श्वासोच्छवासासाठी अत्याधुनिक जर्मन कंपनीचे व्हेंटीलेटर मशिन(एअर लिक्वीड).
११) महाराष्ट्रातील अत्याधुनिक व उत्कृष्ट एम. शहा अॅण्ड कंपनीचे ऑटोक्लोव्ह मशिनद्वारे ऑपरेशनचे अवजार व ड्रेसिंग निर्जंतुकीकरण केले जाते.
१२) विनायक हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर व स्टाफ ऑपरेशन थिएटरचा निर्जंतुक केलेला ड्रेस, नविन कॅप, मास्क घालूनच प्रवेश करतात . ऑपरेशन थिएटरमध्ये तोंडावरील मास्क नाकाच्या खाली येऊ नये हे बंधनकारक आहे.
१३) आंतरराष्ट्रीय नियमानुसार ऑपरेशन थिएटर निर्जंतुक केले जाते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे द्रव्य पदार्थ बॅसिलोसेट व इकोशिल्ड वापरुन ऑपरेशन थिएटर वरुन खालीपर्यंत धुतले जाते. नियमित डॉ. केळकर (पॅथॉलॉजिस्ट) यांच्याकडून ऑपरेशन थिएटरममधील सर्व भिंती, ऑपरेशन टेबल, लॅम्प सर्व मशिन याची नियमित निर्जंतुकीकरण तपासणी केली जाते. जे खरं आंतरराष्ट्रीय नियमानुसार करणं बंधनकारक आहे.
१४) पेशंटचा ऑपरेशनचा भाग ऑपरेशनच्या आधी २० ते २५ मिनिटे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महागडे स्टेरिलियम व बेटाडीन सर्जिकल स्क्रब ने निर्जंतुकीकरण करण्यासाठी घासला जातो (उदा. कंबरेचा. मानेचा).
१५) आंतरराष्ट्रीय नियमानुसार ऑपरेशनच्या आधी डॉक्टर व असिस्टंट स्टाफ सर्जिकल हँडवॉश पद्धतीने संपूर्ण हात दहा मिनीटे सर्जिकल स्क्रबने धुतात.
१६) विनायक हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक जर्मन मॅक्स मशिनद्वारे थेरपीमुळे सांधेदुखी व गुडघेदुखी त्रास व मान, पाठ, कंबरदुखीचा त्रास कायमचा बरा होऊ शकतो.
१७) वैशिष्ट्ये म्हणजे विनायक हॉस्पिटलमध्ये फक्त आणि फक्त मणका व आजारावर उपचार केले जातात त्यामुळे येथील सर्व स्टाफला मणका विषयी विशेष अनुभव असल्यामुळे उत्कृष्ट, अत्याधुनिक व पद्धतशिर उपचार देता येतात.
आम्ही मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ओपीडी घेत आहोत, गैरसोय टाळण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर फोन करा